तो आणि ती...
तो आणि ती... ती माझी छोट्या छोट्या गोष्टींवरून मजा उडवत होती , पण मी मात्र शांत होतो , का ? मी उत्तर देऊ शकत नव्हतो का ? तर नाही ..... मी उत्तर देऊ शकत होतो , पण मला ते द्यायचे नव्हते ..... मला तर तिला फक्त हसताना पहायचे होते , मग भले ते माझ्यावर का असेना .....