तो आणि ती...


                                              तो आणि ती...

ती  माझी  छोट्या  छोट्या  गोष्टींवरून  मजा  उडवत  होती,
पण  मी  मात्र  शांत  होतो,
का?
मी  उत्तर  देऊ  शकत  नव्हतो  का ?
तर  नाही.....
मी  उत्तर  देऊ  शकत  होतो,  पण  मला  ते  द्यायचे  नव्हते.....
मला तर  तिला  फक्त  हसताना  पहायचे  होते,

मग  भले  ते  माझ्यावर  का  असेना.....

Comments

Popular posts from this blog

साला, मी काही करू शकत नाही...

तू आणि मी

आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय....